पंचायत समिती बागलाण

पंचायत समिती बागलाण , ई -मेल

bdobaglan@gmail.com

पंचायत समिती बागलाण, संपर्क क्रमांक

9423329186 (ग.वि.अ संपर्क क्रमांक) 9423019569 (सहा.ग.वि.अ संपर्क क्रमांक)

संपूर्ण पत्ता -

बागलाण , नाशिक जिल्हा, महाराष्ट्र

तालुका माहिती

पंचायत समिती बागलाण थोडक्यात माहिती

बागलाण तालुका हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक तालुका आहे. नाशिक पासून हा तालुका ८४ कि.मी अंतरावर आहे. हा तालुक्यात वर्ग एक च्या अधिकारीचे देव मामलेदार मंदिर भारतात प्रसिद्ध आहे. हा तालुका नाशिक जिल्यातील प्रथम मोठा तालुका आहे.

लोकसंख्या

बागलाण तालुका

भारताची जनगणना २०११ नुसार, नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याची एकूण लोकसंख्या ३,७४,४३५ आहे.

१,९३,०७२

पुरुषांची संख्या:

१,८१,३६३

स्त्रियांची संख्या:

१,३५२ चौ.किमी

क्षेत्रफळ

३,७४,४३५

एकुण

पंचायत समिती बागलाण

अधिकारी

श्री व्ही.(भैया) व्ही सावंत

सहाय्यकगट विकास अधिकारी पंचायत समिती बागलाण

श्री अतुल जयवंतराव पाटील

गटविकास अधिकारी (उ.श्रे.) पंचायत समिती बागलाण

प्रशासकीय अधिकारी – पंचायत समिती बागलाण
अ.नं.पदनामअधिकारी/कर्मचारी यांचे नांवदुरध्वनी क्रमांक / फॅक्स / ईमेलपत्ता
१गटविकास अधिकारी (उ.श्रे.)श्री. अतुल जयवंतराव पाटीलbdobaglan@gmail.comप.स. बागलाण
२सहाय्यक गट विकास अधिकारीश्री. विश्वास वसंतराव सावंतbdobaglan@gmail.comप.स. बागलाण
३बालविकास प्रकल्प अधिकारी-१ श्री.अर्जुन झरेकर bdobaglan@gmail.comप.स. बागलाण
४बालविकास प्रकल्प अधिकारी-२श्री.अर्जुन झरेकर bdobaglan@gmail.comप.स. बागलाण
५गटशिक्षण अधिकारीसौ . चित्रा देवरेbdobaglan@gmail.comप.स. बागलाण
६उपअभियंता लपाश्री.शशीकांत वाघbdobaglan@gmail.comप.स. बागलाण
७उपअभियंता ग्रापापूश्री.देवीसिंग दिवाणजी गावितbdobaglan@gmail.comप.स. बागलाण
८उपअभियंता इवदश्री.एस.आर.टेकालेbdobaglan@gmail.comप.स. बागलाण
९पशुधन विकास अधिकारीडॉ. कीर्ती फणसेbdobaglan@gmail.comप.स. बागलाण
१०तालुका वैद्यकीय अधिकारीडॉ. हर्षलकुमार महाजनbdobaglan@gmail.comप.स. बागलाण
११कृषि अधिकारीश्री.किरण शिंदेbdobaglan@gmail.comप.स. बागलाण
१२विस्तार अधिकारी ग्रामपंचायतश्री.नितीन देशमुखbdobaglan@gmail.comप.स. बागलाण
१३विस्तार अधिकारी ग्रामपंचायतश्री.राजेंद्र पाटीलbdobaglan@gmail.comप.स. बागलाण
१४विस्तार अधिकारी ग्रामपंचायतश्री सुभाष अहिरेbdobaglan@gmail.comप.स. बागलाण
१५विस्तार अधिकारी सांखिकीश्री मयूर खैरनार bdobaglan@gmail.comप.स. बागलाण
Scroll to Top